Sunday, July 18, 2010

जन्म कवितेचा2 comments:

 1. अशा नितांत सुंदर, अप्रतिम कवितेवर काय अभिप्राय देणार ?
  बोलती बंद एकदम !
  फक्त पुन्हा, पुन्हा वाचून आनंद उपभोगायचा.

  कविता आपुली अतीव सुंदर
  निर्झारासम झुळझुळ वाहून
  तृषार्त रसिका जाई निववून
  मल्लिक वेलीवरून हळूच ये
  सांज- अनिल तो सुगंधी शीतल
  शशांक

  ReplyDelete
 2. धन्यवाद शशांक,
  तुमचा काव्यमय अभिप्राय खूप आवडला.
  तुमच्या सारखे रसिक हा प्रेरणा स्त्रोत आहे. :)

  ReplyDelete