अशा नितांत सुंदर, अप्रतिम कवितेवर काय अभिप्राय देणार ?बोलती बंद एकदम !फक्त पुन्हा, पुन्हा वाचून आनंद उपभोगायचा.कविता आपुली अतीव सुंदर निर्झारासम झुळझुळ वाहून तृषार्त रसिका जाई निववून मल्लिक वेलीवरून हळूच ये सांज- अनिल तो सुगंधी शीतल शशांक
धन्यवाद शशांक,तुमचा काव्यमय अभिप्राय खूप आवडला.तुमच्या सारखे रसिक हा प्रेरणा स्त्रोत आहे. :)
अशा नितांत सुंदर, अप्रतिम कवितेवर काय अभिप्राय देणार ?
ReplyDeleteबोलती बंद एकदम !
फक्त पुन्हा, पुन्हा वाचून आनंद उपभोगायचा.
कविता आपुली अतीव सुंदर
निर्झारासम झुळझुळ वाहून
तृषार्त रसिका जाई निववून
मल्लिक वेलीवरून हळूच ये
सांज- अनिल तो सुगंधी शीतल
शशांक
धन्यवाद शशांक,
ReplyDeleteतुमचा काव्यमय अभिप्राय खूप आवडला.
तुमच्या सारखे रसिक हा प्रेरणा स्त्रोत आहे. :)